नवरात्रीची आज शेवटची माळ आणि विजयादशमीचा शुभ मुहूर्त! यंदाच्या नवरात्रीत आपण संत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतून वैचारिक सोने लुटण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दिलेल्या विचारांची रुजवण आपल्या मनात करण्याचा प्रयत्न करूया आणि देवीचा जागर करत ज्योत्स्ना गाडगीळ यांच्या बरोबर देवीकडे जोगवा मागूया
#LokmatBhakti #JyotsnaGadgil #Navratrotsav #Navratri9Day

Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा